जलसंपदा विभागात 45 हजार पगाराची सरकारी नोकरी; लगेच करा अर्ज WRD Nashik Bharti 2025

WRD Bharti 2025: मित्रांनो, तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात काय? जर हो, तर तुमचा शोध आता इथेच थांबणार आहे. जलसंपदा विभागांमध्ये, नाशिक येथे भरती प्रक्रिया सुरू झालेली आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या लेखात तुम्हाला या भरतीची सविस्तर माहिती, अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याचा पत्ता मिळेल.

WRD Nashik Bharti 2025

भरती तपशील

सॅमसंग ने सर्वात कमी किमतीत आणला नवीन मोबाईल; फीचर्स पाहून चकित व्हाल! Samsung Galaxy A17 5G Launch
सॅमसंग ने सर्वात कमी किमतीत आणला नवीन मोबाईल; फीचर्स पाहून चकित व्हाल! Samsung Galaxy A17 5G Launch
  • भरतीचे नाव: जलसंपदा विभाग नाशिक भरती २०२५ अंतर्गत
  • भरतीचा प्रकार: सरकारी नोकरी
  • नोकरीचे ठिकाण: नाशिक, महाराष्ट्र

रिक्त जागा आणि पात्रता

  • रिक्त पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता
  • शैक्षणिक पात्रता: अर्जदार संबंधित क्षेत्रात पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावेत.

टीप: शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाविषयी अधिक माहितीसाठी, कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Panjabrao Dakh Weather Report
शेतकऱ्यांनो! ‘एवढे दिवस’ पावसाचा खंड पंजाबराव डख नवीन हवामान अंदाज पहा Panjabrao Dakh Weather Report

इतर महत्त्वाचे तपशील

  • मासिक पगार: पदानुसार आहे
  • वयोमर्यादा: २१ ते ६५ वर्षे आवश्यक
  • अर्ज शुल्क: कोणतेही शुल्क नाहीत
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाणार.

अर्ज करण्याची प्रक्रिया

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला १५०० रुपये सोबत आणखी एक मोठे गिफ्ट! Ladki Bahin Yojana July Gift
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला १५०० रुपये सोबत आणखी एक मोठे गिफ्ट! Ladki Bahin Yojana July Gift
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहे.
  • अर्ज करण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता, स्थापत्य बांधकाम परिरक्षण विभाग, मेरी, नाशिक येथे.

अत्यंत महत्त्वाची सूचना: सदरील भरतीची माहिती ही वेबसाईटवरील जाहिरातीवरून घेण्यात आलेली आहे आहे. यात काही प्रमाणात फरक असू शकतोय. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात आणि सर्व सविस्तर माहितीची खात्री करून घेणे आवश्यक आहेत.

Leave a Comment