सध्या इंटरनेटच्या जगामध्ये सरकारी योजनेची माहिती ही खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेली आहे. परंतु अचूक शब्दांमध्ये तसेच कमीत कमी शब्दांत योजनेची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही IPMEdu ची निर्मिती केलेली आहे.
IPM EDU काय आहे?
नमस्कार मित्रांनो, IPM EDU या आपल्या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला सरकारी योजना | महिला योजना | सरकारी नोकरी | सर्व शेतकरी योजना | तसेच इतर सर्व सरकारी योजना तसेच,
दैनंदिन जीवनातील बातम्या, महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारच्या सर्व सरकारी योजनांची माहिती तसेच शासन निर्णय अशा सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. धन्यवाद!!
मी ईश्वर खिल्लारे IPMEDU या आपल्या सरकारी योजना वेबसाईटवर तुम्हा सर्वांचे स्वागत. ही वेबसाईट एक सरकारी योजने माहितीसाठी बनवण्यात आलेली आहे. या वेबसाईटचा इतर कोणत्याही सरकारी कॉलेज, सरकारी संस्था किंवा खाजगी मालकीची संस्था यांच्याशी संबंध नाही. हा एक महाराष्ट्रातील सरकारी योजनेसाठीचा विश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे याची नोंद घ्यावी.
Email ID: ishwarkhillare2020@gmail.com
Whatsapp Number: 7709669590