Ativrushti Nuskan Bharpai yadi 2025: नमस्कार, ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी नुकतीच पुढे आलेली आहे. राज्य सरकारने या शेतकऱ्यांसाठी तब्बल ₹३०८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हा निधी थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार करण्यात येणार. या मदतीचा सर्वाधिक फायदा धाराशिव, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
Ativrushti Nuskan Bharpai
कोणत्या जिल्ह्याला किती मदत?
- धाराशिव: ऑक्टोबर २०२४ मधील नुकसानीसाठी धाराशिव जिल्ह्यातील ७९,८८० शेतकऱ्यांसाठी ₹८६,४६३,४०० आणि इतर बाधित शेतकऱ्यांसाठी ₹१७४,९७४,००० यांचा चा सुधारित प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे.
- छत्रपती संभाजीनगर: सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या नुकसानीसाठी येथील ७,५८४ शेतकऱ्यांसाठी ₹६६,५५०,००० मंजूर करण्यात आलेले आहेत.
- धुळे: धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ₹४०,८००,००० ची मदत मंजूर करण्यात आलेले आहे.
या तीनही जिल्ह्यांमधील एआलेलेकूण ३,३५,००० शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहेत.
मदत वाटपाचे महत्त्वाचे नियम
सरकारने मदत वाटपाबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या देण्यात आलेल्या आहेत:
- शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत दुहेरी लाभ जमा करण्यात येणार नाही.
- या मदतीच्या रकमेतून कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा इतर रक्कम वसूल केली जाणार नाहीत.
हा निधी थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत, ज्यामुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल. शेतकऱ्यांसाठी ही मदत आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी एक मोठा आधार ठरणार आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
हे पण वाचा 👉 आपल्या गावाची नवीन घरकुल यादी जाहीर; यादीत नाव चेक करा Gharkul List 2025