या लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्र 3000 रुपये मिळणार ladki Bahin Yojana installment
ladki Bahin Yojana installment: राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेच्या महिला लाभार्थींसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, पडताळणी प्रक्रियेमुळे थांबलेले जून आणि जुलै महिन्यातील हप्ते लवकरच पुन्हा सुरू केले जातील. यामुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. पडताळणीमुळे थांबले होते हप्ते या योजनेतील … Read more