100 शेळी पालनसाठी 10 लाख रु. अनुदान मिळत आहे; येथे अर्ज करा NLM Sheli Palan Yojana Apply
NLM Sheli Palan Yojana Apply: ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन हा एक उत्तम आणि नफा देणारा पर्याय बनतो आहे. कमी खर्चात सुरू होणाऱ्या या व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय पशुधन मिशन (NLM) योजना शेतकऱ्यांच्या मदतीला आलेली आहे. या योजनेद्वारे तुम्हाला 100 शेळ्यांच्या युनिटसाठी तब्बल 7.5 लाख रुपयांपर्यंत सबसिडी मिळत आहेत राष्ट्रीय … Read more