HSRP नंबर प्लेट बसवा अन्यथा 10,000 रूपये दंड लागणार; ही आहे शेवटची तारीख HSRP Number Plate Laat Date
HSRP Number Plate Laat Date: तुमच्या गाडीसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) अजूनही बसवलेली नसल्यास ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता तुमच्याकडे केवळ १३ दिवसांचा कालावधी शिल्लक पाहिलेला आहे आणि या मुदतीत तुम्ही ही नंबर प्लेट बसवली नाही. तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार आहे. पहिल्यांदा चूक झाल्यास ₹५,००० आणि दुसऱ्यांदा तीच चूक केल्यास … Read more