लाडकी बहीणींची नवीन यादी जाहीर! 40 लाख महिला अपात्र,14 लाखांना आता फक्त 500 रूपये मिळणार! Ladki Bahin Yojana July List
Ladki Bahin Yojana July List: लाडकी बहीण योजना2025; महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थ्यांची पडताळणी मोहीम आता पूर्ण झालेली आहे. या पडताळणीमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आलेली असून, तब्बल 40 लाख 28 हजार महिला अपात्र ठरविण्यात आलेले आहे. एवढेच नाही, तर 14 लाख महिलांना आता दरमहा मिळणाऱ्या 1500 रूपये ऐवजी फक्त 500 … Read more