‘SBI’ मध्ये ६,५८९ क्लर्कच्या पदांसाठी मोठी भरती सुरू; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या! SBI Clerk Recruitment 2025
SBI Clerk Recruitment 2025 :मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. एसबीआयने ज्युनियर असोसिएट्स – कस्टमर सपोर्ट अँड सेल्स (SBI Clerk) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलेली आहेत. देशभरातील एकूण ६,५८९ रिक्त जागांसाठी ही भरती असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकता. अर्ज … Read more