रक्षाबंधनापूर्वी सोन्याच्या दरात मोठे बदल; 22 कॅरेट व 24 कॅरेट सोन्याची नवीन दर पहा Gold Rate
Gold Rate : मुंबई: सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून, सोने-चांदी खरेदीची लगबग वाढलेली आहेत. मात्र, सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या चिंतेत भर पडलेली आहेत. आज, ६ ऑगस्ट २०२५ रोजी, भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळालेले आहे. जर तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचे … Read more