रक्षाबंधनापूर्वी सोन्याच्या दरात मोठे बदल; आज नवीन दर जाहीर! येथे पहा Gold Silver Price Today
सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. ५ ऑगस्ट २०२५ रोजी, सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,००,५१० रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीचा दर प्रति किलो १,१५,००० रुपये आहेत. आजचे सोन्याचे दर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोन्याचे भाव खालील तक्त्यामध्ये, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर पाहू शकतात: शहर २२ कॅरेट सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) … Read more