सर्व महिलांना महिन्याला 7000 रुपये मिळणार; बिमा सखी योजना अर्ज, पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण माहिती Bima Sakhi Yojana
Bima Sakhi Yojana: नमस्कार मित्रांनो, भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) नेहमीच देशातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या विमा आणि बचत योजना आणत आहे. आता एलआयसीने महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खास योजना सुरू केलेली आहेत, जिचे नाव ‘एलआयसी विमा सखी योजना’ (LIC Vima Sakhi Yojana) होय. ही योजना केवळ महिलांना उत्पन्नाचा स्रोत मिळवून देत … Read more