खुशखबर! पहिल्याच दिवशी सोन्यात खुपचं मोठी घसरण!; नवीन 10 ग्रॅमचा भाव येथे पहा! Gold-Silver Price Today
Gold-Silver Price Today: तुम्ही सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असतान, तर तुमच्यासाठी एक खुपच दिलासादायक बातमी आलेली आहे! गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेले सोन्याचे भाव हे आज, 2 ऑगस्ट 2025 रोजी, खाली आले आहेत. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही थोडा बदल झालेला आहे. चला, आजचे तुमच्या शहरातील दर जाणून घेऊयात. आजचे सोन्या-चांदीचे दर … Read more