पुढील आठवड्यात पाऊस कसा? डॉ रामचंद्र साबळे मोठा अंदाज जाहीर! Ramchandra Sable Heavy Rain Alert
Ramchandra Sable Heavy Rain Alert : महाराष्ट्रातील शेतकरी ज्यांच्या हवामान अंदाजावर सर्वाधिक ठेवत आहेत, अशा डॉ. रामचंद्र साबळे यांनी पुढील ४ दिवसांसाठी (30 जुलै ते 2 ऑगस्ट) सविस्तर अंदाज आणि कृषी वर्तवलेला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, या काळात पावसाचे प्रमाण कमी-जास्त राहणार आहे, पण ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारलीय, त्यांच्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगल्या पाऊस पडणार असल्याचा अंदाज … Read more