पीएम विश्वकर्मा योजनेतून 15000 रूपये व किट मोफत मिळणार; येथे अर्ज करा PM Vishvakarma Yojana Apply 2025
PM Vishvakarma Yojana Apply 2025: पारंपरिक व्यवसाय करून आपली उपजीविका चालवत असणार्या नागरिकांना केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना आणलेली आहे. ‘पीएम विश्वकर्मा योजना’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेतून गवंडी, सुतार, टेलर, सोनार, लोहार अशा सुमारे 18 प्रकारच्या पारंपरिक व्यवसायिकांना प्रशिक्षण, अत्याधुनिक उपकरणे आणि आर्थिक मदत देण्यात येते आहे. आहे. या योजनेमुळे पारंपरिक कौशल्याला एक … Read more