शेतकऱ्यांना जिल्हानिहाय ३६८ कोटींची मदत जाहीर; यादी जाहीर! नाव चेक करा Farmers Anudan List

Farmers Anudan List: नमस्कार शेतकरी बांधवांनो! तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील आणि अलीकडील जून २०२५ मधील अतिवृष्टी, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं होतं, त्यांच्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांना जिल्हानिहाय ३६८ कोटींची मदत जाहीर

सरकारने बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून ₹३६८ कोटी, ८६ लाख, ८५ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केलेली आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद येईल. चला, तुमच्या जिल्ह्यासाठी किती मदत मंजूर झाली आहेत, ते सविस्तर पाहूयात.

विहिरींसाठी १ लाखांचे अनुदान आहे; येथे करा अर्ज! नवीन यादी जाहीर Vihir Anudan List
विहिरींसाठी १ लाखांचे अनुदान आहे; येथे करा अर्ज! नवीन यादी जाहीर Vihir Anudan List

जून २०२५ मधील आपत्तीग्रस्त जिल्ह्यांसाठी मदत

जून २०२५ मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले, त्यांना ही मदत मिळेल. सरकारने तातडीने पंचनामे करून निधी मंजूर केलेला आहे.

जिल्हाबाधित शेतकरीबाधित क्षेत्र (हे.)मंजूर मदत (लाख रु.)
छ. संभाजीनगर१७१७२.३२१६.०१
हिंगोली३,२४७१,६११.३७३६०.४५
नांदेड७,४९८४,७९०.७८१,०७६.१९
बीड१०३१११.९९
अकोला६,१३६३,७९०.३१४०५.९०
यवतमाळ१८६१३०.५०२५.४५
बुलढाणा९०,३८३८७,३९०.०२७,४४५.०३
वाशिम८,५२७५,१६२.२८४७१.२१

या मदतीमध्ये, अमरावती विभागासाठी एकूण ₹८६.२३ कोटी आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी ₹१४.५४ कोटी रुपयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

सॅमसंग ने सर्वात कमी किमतीत आणला नवीन मोबाईल; फीचर्स पाहून चकित व्हाल! Samsung Galaxy A17 5G Launch
सॅमसंग ने सर्वात कमी किमतीत आणला नवीन मोबाईल; फीचर्स पाहून चकित व्हाल! Samsung Galaxy A17 5G Launch

सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मधील नुकसानीसाठी मदत

मागील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठीही सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या कालावधीत सर्वाधिक नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्याला सर्वाधिक निधी मिळाला आहे.

जिल्हाबाधित शेतकरीबाधित क्षेत्र (हे.)मंजूर मदत (लाख रु.)
धाराशिव३,२७,९३९१,८९,६१०.७०२६,१४३.३८
छ. संभाजीनगर७,५४८४,८९१.०५६६५.४१
धुळे०.३०.०४

प्रशासनाची तातडीची कारवाई

या आपत्तीनंतर सरकारने त्वरित जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. जिल्हा प्रशासनानेही तातडीने अहवाल सादर केल्यामुळे, ही मदत लवकर मंजूर झालेली आहे. मंत्री जाधव-पाटील यांनी स्पष्ट केले आहेत की, राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास कटिबद्ध आहेत.

Panjabrao Dakh Weather Report
शेतकऱ्यांनो! ‘एवढे दिवस’ पावसाचा खंड पंजाबराव डख नवीन हवामान अंदाज पहा Panjabrao Dakh Weather Report

Leave a Comment