खुशखबर! पहिल्याच दिवशी सोन्यात खुपचं मोठी घसरण!; नवीन 10 ग्रॅमचा भाव येथे पहा! Gold-Silver Price Today

Gold-Silver Price Today: तुम्ही सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असतान, तर तुमच्यासाठी एक खुपच दिलासादायक बातमी आलेली आहे! गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेले सोन्याचे भाव हे आज, 2 ऑगस्ट 2025 रोजी, खाली आले आहेत. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही थोडा बदल झालेला आहे. चला, आजचे तुमच्या शहरातील दर जाणून घेऊयात.

आजचे सोन्या-चांदीचे दर (1 ऑगस्ट 2025)

बुलियन मार्केटच्या आकडेवारीनुसार, आज देशात 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव ₹ 97,590 आहे. तर, दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव ₹90,374 आहे.

एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट: 10 हजार दंड लागणार, मुदतवाढ आणि महत्त्वाचे नियम जाहीर! HSRP Number Plate
एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट: 10 हजार दंड लागणार, मुदतवाढ आणि महत्त्वाचे नियम जाहीर! HSRP Number Plate

Gold-Silver Price Today

चांदीबद्दल बोलायचं झाल्यास, आज 1 किलो चांदीचा दर ₹110,030 आहे, तर 10 ग्रॅम चांदीचा दर ₹1,100 असल्याचे पाहायला मिळत आहे.

हे दर उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे प्रत्येक शहरात थोडे वेगळे असू शकतेय. तुमच्या शहरातील अचूक दर खालीलप्रमाणे आहे.

या जिल्ह्यांतून जाणार शक्तीपीठ महामार्ग जाणार; तुमचा जिल्हा आहे का? जिल्ह्याची यादी पहा Shaktipeeth Highway District List
या जिल्ह्यांतून जाणार शक्तीपीठ महामार्ग जाणार;जिल्ह्याची यादी जाहीर Shaktipeeth Highway District

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर

शहर22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई₹90,100₹ 97,590
पुणे₹90,100₹ 97,590
नागपूर₹90,100₹ 97,590
नाशिक₹90,200₹ 97,590

(टीप: वर दिलेले दर हे सूचक आहेत. यामध्ये जीएसटी, टीसीएस आणि मेकिंग चार्जेसचा समावेश करण्यात आलेला नाही. अचूक दरासाठी कृपया तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.)

22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय आहे?

तुम्ही सोनं खरेदी करत असताना तुम्हाला नेहमी 22 कॅरेट किंवा 24 कॅरेट सोन्याबद्दल विचारलं जातं. त्यामागचं कारण समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

या लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्र 3000 रुपये मिळणार ladki Bahin Yojana installment
या लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्र 3000 रुपये मिळणार ladki Bahin Yojana installment
  • 24 कॅरेट सोने: हे 99.9% शुद्ध असतेय. हे सोनं अत्यंत मऊ असल्यामुळे त्याचे दागिने बनवता येत नाही. हे सोनं प्रामुख्याने नाणी किंवा सोन्याच्या वळी (बार्स) स्वरूपात गुंतवणुकीसाठी वापरलं जातं असते.
  • 22 कॅरेट सोने: हे सुमारे 91% शुद्ध असतेय. यामध्ये 9% तांबे, चांदी किंवा इतर धातू मिसळून ते थोडे कठीण बनवले जात आहे. त्यामुळेच याचे टिकाऊ आणि सुंदर दागिने बनवणं शक्य होतं असत.

त्यामुळेच, बहुतेक ज्वेलर्स 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकत असतात. आजच्या किमतीतील घसरण तुम्हाला सोने खरेदीसाठी एक चांगली संधी देत आहे.

Leave a Comment