गुप्तचर विभाग मध्ये १० वी पासवर ४९८७ जागांसाठी भरती सुरू, पगार ४० हजार Intelligence Bureau Bharti 2025

Intelligence Bureau Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असतान, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहेत. केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये (Intelligence Bureau) बंपर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत तब्बल ४९८७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात सुरुवात झालेली आहे. या लेखात तुम्हाला भरतीची सविस्तर माहिती, आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि थेट अर्ज करण्याची लिंक अशा प्रकारची सर्व माहिती देण्यात आलेले आहेत.

शेतकऱ्यांना जिल्हानिहाय ३६८ कोटींची मदत जाहीर; यादी जाहीर! नाव चेक करा Farmers Anudan List
शेतकऱ्यांना जिल्हानिहाय ३६८ कोटींची मदत जाहीर; यादी जाहीर! नाव चेक करा Farmers Anudan List

भरतीचे महत्त्वाचे तपशील

  • भरतीचे नाव: केंद्रीय गुप्तचर विभाग भरती २०२५ अंतर्गत भरती
  • एकूण जागा: ४९८७ जागासाठी भरती सुरू
  • भरतीचा प्रकार: सरकारी नोकरी
  • रिक्त पदाचे नाव: सिक्युरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव्ह
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण देशभरात

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

  • शैक्षणिक पात्रता: अर्ज करणारा उमेदवार किमान १०वी पास असणे बंधनकारक आहे. अधिक तपशील आणि अनुभवासाठी, कृपया अधिकृत जाहिरात पहावी.
  • वयोमर्यादा: अर्जदाराचे वय १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावेत.

अर्ज शुल्क आणि प्रक्रिया

  • अर्ज शुल्क:
    • खुल्या प्रवर्गासाठी (Open Category): ₹६५० रुपये आहे
    • राखीव प्रवर्गासाठी (Reserved Category): ₹५५० आहेत
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे
  • निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे

महत्त्वाची सूचना: ही माहिती अधिकृत जाहिरातीवरून घेण्यात आलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून सर्व माहितीची खात्री पण आवश्यक आहे.

विहिरींसाठी १ लाखांचे अनुदान आहे; येथे करा अर्ज! नवीन यादी जाहीर Vihir Anudan List
विहिरींसाठी १ लाखांचे अनुदान आहे; येथे करा अर्ज! नवीन यादी जाहीर Vihir Anudan List
  • भरतीची अधिकृत जाहिरात पहा: [येथे क्लिक करा]
  • भरती अर्ज करण्याची लिंक: [येथे क्लिक करा]

रेल्वेत 10,000 जागांसाठी मोठी भरती सुरू; पगार, पात्रता, संपूर्ण माहिती पहा Railway recruitment 2025

सॅमसंग ने सर्वात कमी किमतीत आणला नवीन मोबाईल; फीचर्स पाहून चकित व्हाल! Samsung Galaxy A17 5G Launch
सॅमसंग ने सर्वात कमी किमतीत आणला नवीन मोबाईल; फीचर्स पाहून चकित व्हाल! Samsung Galaxy A17 5G Launch

Leave a Comment