लाडकी बहीणींची नवीन यादी जाहीर! 40 लाख महिला अपात्र,14 लाखांना आता फक्त 500 रूपये मिळणार! Ladki Bahin Yojana July List

Ladki Bahin Yojana July List: लाडकी बहीण योजना2025; महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थ्यांची पडताळणी मोहीम आता पूर्ण झालेली आहे. या पडताळणीमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आलेली असून, तब्बल 40 लाख 28 हजार महिला अपात्र ठरविण्यात आलेले आहे. एवढेच नाही, तर 14 लाख महिलांना आता दरमहा मिळणाऱ्या 1500 रूपये ऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहेत.

Ladki Bahin Yojana July List

अपात्र ठरलेल्या महिला कोण?

विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने ही पडताळणी मोहीम सुरू केलेली होती. सुरुवातीला ज्यांनी अर्ज केलेले, त्या सर्वांना लाभ दिला गेलेला होता. मात्र, आता पडताळणीनंतर अनेक अपात्र लाभार्थी समोर आलेले आहे.

पुढील आठवड्यात पाऊस कसा? डॉ रामचंद्र साबळे मोठा अंदाज जाहीर! Ramchandra Sable Heavy Rain Alert

एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट: 10 हजार दंड लागणार, मुदतवाढ आणि महत्त्वाचे नियम जाहीर! HSRP Number Plate
एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट: 10 हजार दंड लागणार, मुदतवाढ आणि महत्त्वाचे नियम जाहीर! HSRP Number Plate

या कारणांमुळे महिला अपात्र ठरल्या:

  • 14 हजार 298 पुरुष अर्जदार आढळलेले आहे.
  • 2 हजार 289 महिला सरकारी नोकरीत असल्याचे स्पष्ट झालेले आहेत
  • 2 लाख 32 हजार महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असत.
  • 1 लाख 10 हजार महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे.
  • 4 लाख महिला एकाच कुटुंबातून या योजनेचा लाभ घेत असत.
  • 2 लाख 25 हजार महिलांकडे चारचाकी वाहन असल्याचे आढळलेले आहे.
  • ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्या महिलांच्या नावापुढे ‘FSC’ (Financial Strong Condition) असा शेरा मारून त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहेत.
  • याशिवाय, 1 लाख 60 हजार महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ नाकारलेला आहे.

14 लाख महिलांना ₹1000 ऐवजी ₹500 काय?

राज्यातील 14 लाख महिला शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत असल्यामुळे, त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन नियम लागू केलेला आहेत. या महिलांना नमो शेतकरी योजनेतून दरमहा ₹1000 मिळत असल्यामुळे, त्यांना आता लाडकी बहीण योजनेतून फक्त ₹500 दिले जातील. अशा प्रकारे, या महिलांना दोन्ही योजना मिळून दरमहा ₹1500 चा लाभ मिळेल.

या पडताळणीमुळे शासनाला मोठा आर्थिक फायदा झाला आहेत. योजनेसाठी सुरुवातीला 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती, जी आता पात्र महिलांची संख्या कमी झाल्यामुळे 36 हजार कोटी रुपयांवर आली आहेत.

या जिल्ह्यांतून जाणार शक्तीपीठ महामार्ग जाणार; तुमचा जिल्हा आहे का? जिल्ह्याची यादी पहा Shaktipeeth Highway District List
या जिल्ह्यांतून जाणार शक्तीपीठ महामार्ग जाणार;जिल्ह्याची यादी जाहीर Shaktipeeth Highway District

लाडकी बहीण योजना यादी पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

आजपासून गॅस सिलिंडर स्वस्त झाला; नवीन दर जाहीर! LPG Gas Cylinder Price

या लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्र 3000 रुपये मिळणार ladki Bahin Yojana installment
या लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्र 3000 रुपये मिळणार ladki Bahin Yojana installment

Leave a Comment