लाडकी बहीण’ योजनेचा जुलैचा हप्ता 1500 रुपये; पात्र महिलांची यादी जाहीर! तुमचे नाव चेक करा

Ladki Bahin Yojana July List: महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला नुकतेच 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या योजनेद्वारे मिळणाऱ्या आर्थिक मदतीने अनेक महिलांना मोठा आधार मिळालेला आहे. जून महिन्याचा हप्ता काहीसा उशिरा मिळाल्यामुळं, आता जुलै महिन्याचा हप्ता कधी खात्यात जमा होणार?, याची उत्सुकता लाभार्थी महिलांना लागलेली आहे. जुलै महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले असल्यामुळे, लवकरच हे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहेत.

Ladki Bahin Yojana July Installment List

जुलैचा हप्ता कधी मिळणार?

सध्या ऑगस्ट महिना उजळलेला आहे. पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात येत आहे. जूनचा हप्ता उशिरा मिळाल्याने जुलैचा हप्ताही उशिरा मिळणार का?, असा प्रश्न अनेक महिलांना पडलेला आहेत. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, तरीही लवकरच हे पैसे जमा होतील अशी ची माहिती सध्या सर्व प्रसार माध्यमातून तसेच मीडियामध्ये पसरल्याचे पाहायला मिळत आहे.

शेतकऱ्यांना जिल्हानिहाय ३६८ कोटींची मदत जाहीर; यादी जाहीर! नाव चेक करा Farmers Anudan List
शेतकऱ्यांना जिल्हानिहाय ३६८ कोटींची मदत जाहीर; यादी जाहीर! नाव चेक करा Farmers Anudan List

‘या’ महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी काही विशिष्ट निकष ठरवण्यात आलेले आहेत. जे या निकषांमध्ये बसत नाहीत, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीत. सरकारकडून सध्या पात्र महिलांची पडताळणी (verification) करण्यात येत आहे.

  • उत्पन्नाची अट काय?: ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹ २.५ लाखांपेक्षा जास्त आहेत, अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
  • सरकारी नोकरी किंवा इतर सरकारी योजना लाभ घेणाऱ्या महिला: ज्या लाभार्थी महिला सरकारी कर्मचारी आहे. किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत आहे. त्यांनाही या योजनेचा फायदा यापुढे घेता येणार नाही.
  • वाहनधारकांना वगळणार: ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहेत, अशा महिलांनाही योजनेतून वगळले जाणार आहे.

जुलै महिन्याचा हप्ता वरील सर्व निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र महिलांनाच ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळणार आहे.

विहिरींसाठी १ लाखांचे अनुदान आहे; येथे करा अर्ज! नवीन यादी जाहीर Vihir Anudan List
विहिरींसाठी १ लाखांचे अनुदान आहे; येथे करा अर्ज! नवीन यादी जाहीर Vihir Anudan List

लाडकी योजनेची जुलै महिन्याची यादी पाहण्यासाठी लाडके विन योजनेची अधिकृत वेबसाईट: https://ladakibahin.maharashtra.gov.in/

सॅमसंग ने सर्वात कमी किमतीत आणला नवीन मोबाईल; फीचर्स पाहून चकित व्हाल! Samsung Galaxy A17 5G Launch
सॅमसंग ने सर्वात कमी किमतीत आणला नवीन मोबाईल; फीचर्स पाहून चकित व्हाल! Samsung Galaxy A17 5G Launch

Leave a Comment