Ladki Bahin Yojana New List: नमस्कार मित्रांनो, नुकतीच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांचा लाभ बंद करण्यात असल्याची माहिती पुढे आलेली आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळते. मात्र, आता काही महिलांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे.
Ladki Bahin Yojana New List
कोण अपात्र ठरवले जाणार?
- एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला: नियमानुसार, एका कुटुंबातील फक्त २ महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतोय. काही महिलांनी रेशन कार्ड वेगळे दाखवून किंवा इतर मार्गांनी तिसऱ्या किंवा चौथ्या महिलेचा अर्ज केलेला होता. अशा अर्जांना आता ‘FSC multiple in family’ (कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी) असा शेरा देऊन त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे.
- अपात्र वयाच्या महिला: काही महिलांनी वय १८ वर्षे पूर्ण नसतानाही अर्ज केलेले होते. अशा महिलांनाही आता अपात्र ठरवण्यात आलेले आहे.
- वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिला: ऑगस्ट महिन्यापासून अशा महिलांची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती नुकतेच मंत्रिमंडळातून देण्यात आलेली आहे, ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहेत. आत्तापर्यंत दहा लाखांपेक्षा जास्त महिलांनी लाभ मिळत नसल्याची तक्रार केली आहेत. सरकारने योग्य पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी ही पाऊले उचलली आहे. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.