गॅस सिलेंडर दरात मोठे बदल; नवीन दर जाहीर! येथे पहा LPG Gas Cylinder Price

LPG Gas Cylinder Price : नमस्कार मित्रांनो, १ ऑगस्ट २०२५ पासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळालेला आहे.

गॅस सिलेंडर दरात मोठे बदल;

व्यावसायिक गॅस सिलिंडर (१९ किलो) किमतीतील बदल: व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत थेट ₹१३३.५० रुपयांची घट झालेली आहेत. त्यामुळे नवीन दर खालीलप्रमाणे आहे:

  • नवी दिल्ली: ₹१,७६५.०० वरून ₹१,६३१.५० आलेले आहे.
  • कोलकाता: ₹१,८६९.०० वरून ₹१,७३५.५० आले आहे
  • मुंबई: ₹१,७१६.५० वरून ₹१,५८३.०० आले आहे
  • चेन्नई: ₹१,९२३.५० वरून ₹१,७९०.०० आहे

घरगुती गॅस सिलिंडर (१४.२ किलो) किमतीत: घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेले नाही. ८ एप्रिल २०२५ पासून हे दर स्थिर आहे. सध्याचे प्रमुख शहरांमधील दर असे आहे:

एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट: 10 हजार दंड लागणार, मुदतवाढ आणि महत्त्वाचे नियम जाहीर! HSRP Number Plate
एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट: 10 हजार दंड लागणार, मुदतवाढ आणि महत्त्वाचे नियम जाहीर! HSRP Number Plate
  • नवी दिल्ली: ८५३.०० रूपये
  • मुंबई: ८५२.५० रूपये
  • कोलकाता: ८७९.०० रूपये
  • चेन्नई: ₹८६८.५० रूपये

उज्ज्वला योजनेतील लाभ: प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) सुमारे १० कोटी लाभार्थ्यांना प्रत्येक सिलिंडरवर ₹३०० चे अनुदान मिळतं आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर फक्त ₹५५२ मध्ये उपलब्ध होत आहेत. हे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केलं जातेय.

एलपीजी गॅस सिलिंडर: वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

1. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर कोणत्या व्यवसायांसाठी वापरला जातोय? रेस्टॉरंट, हॉटेल, कॅन्टीन, बेकरी, ढाबा आणि इतर व्यावसायिक खाद्यविषयक सेवांसाठी १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरला जातोय.

2. सध्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत काय आहे? १ ऑगस्ट २०२५ नुसार, दिल्लीमध्ये घरगुती सिलिंडरची नवीन किंमत ₹८५३ आहे, तर इतर प्रमुख शहरांमध्ये ती ₹८५२.५० ते ₹८७९ पर्यंत आहेत.

या जिल्ह्यांतून जाणार शक्तीपीठ महामार्ग जाणार; तुमचा जिल्हा आहे का? जिल्ह्याची यादी पहा Shaktipeeth Highway District List
या जिल्ह्यांतून जाणार शक्तीपीठ महामार्ग जाणार;जिल्ह्याची यादी जाहीर Shaktipeeth Highway District

3. उज्ज्वला योजनेअंतर्गत कोणत्या कुटुंबांना लाभ मिळतो? गरीबी रेषेखालील कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजने (PMUY) अंतर्गत प्रति सिलिंडर ₹३०० चे अनुदान मिळत आहेत.

4. व्यावसायिक सिलिंडरच्या दरातील कपात नेहमीसाठी असेल काय? नाही, एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती दर महिन्याला अपडेट होत असतात. ही कपात फक्त ऑगस्ट महिन्यासाठी आहेत.

5. घरगुती गॅसच्या दरात कधी बदल होतो? घरगुती गॅसच्या दरात दरमहा किंवा केंद्र सरकारच्या निर्णयानुसार बदल होऊ शकतोय. मात्र, सध्या घरगुती सिलिंडरचे दर ८ एप्रिल २०२५ पासून स्थिर आहे.

या लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्र 3000 रुपये मिळणार ladki Bahin Yojana installment
या लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्र 3000 रुपये मिळणार ladki Bahin Yojana installment

Leave a Comment