ऑगस्ट २०२५ मध्ये लॉन्च होणार सर्वात स्वस्त मोबाईल! किंमत खूपच कमी; संपूर्ण माहिती New Mobile Launch August 2025

New Mobile Launch August 2025: जुलै महिना स्मार्टफोन प्रेमींसाठी रोमांचक ठरल्यानंतर, ऑगस्ट महिनाही अनेक नवीन फोन घेऊन येत आहेत. यात Vivo, Redmi, Google Pixel आणि Oppo सारख्या कंपन्यांचे मॉडेल्स बाजारात दाखल होणार आहे.

100 शेळी पालनसाठी 10 लाख रु. अनुदान मिळत आहे; येथे अर्ज करा NLM Sheli Palan Yojana Apply
100 शेळी पालनसाठी 10 लाख रु. अनुदान मिळत आहे; येथे अर्ज करा NLM Sheli Palan Yojana Apply

New Mobile Launch August 2025

१. Vivo Y400 5G

  • लॉन्चची तारीख: ४ ऑगस्ट २०२५
  • वैशिष्ट्ये:
    • ६.६७ इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले आहे.
    • ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, ज्यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असणार .
    • आकर्षक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध: ग्लॅम व्हाईट आणि ऑलिव्ह ग्रीन.

२. Vivo V60

  • लॉन्चची तारीख: १२ ऑगस्ट २०२५
  • वैशिष्ट्ये:
    • ६.६७ इंचाचा डिस्प्ले आहे.
    • ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.
    • ९०W सुपरफास्ट चार्जिंग सपोर्टसह ६,५०० mAh ची मोठी बॅटरी आहे.

३. Redmi 15 5G

  • लॉन्चची तारीख: १९ ऑगस्ट २०२५
  • वैशिष्ट्ये:
    • ६.९ इंचाचा डिस्प्ले आहे.
    • ८ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज आहे.
    • AI-समर्थित ५० मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा असणार.
    • एआय फीचर्सना सपोर्ट करणार.

४. Google Pixel 10 सिरीज

  • लॉन्चची तारीख: २० ऑगस्ट २०२५ (Made by Google इव्हेंटमध्ये)
  • मॉडेल्स: Pixel 10, Pixel 10 Pro, Pixel 10 Pro XL, आणि Pixel 10 Pro Fold.
  • Pixel 10 Pro आणि Pixel 10 Pro XL:
    • अनुक्रमे ६.३ इंच आणि ६.८ इंच डिस्प्ले.
    • ४,८७० mAh आणि ५,२०० mAh बॅटरी आहे.
  • Pixel 10 मध्ये:
    • ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड लेन्स, आणि १०.८ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर आहे.

५. Oppo K13 Turbo सिरीज

  • वैशिष्ट्ये:
    • ६.८० इंचाचा डिस्प्ले.
    • ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे.
    • ७,००० mAh ची मोठी बॅटरी आहे.

ऑगस्ट महिना खऱ्या अर्थाने स्मार्टफोन प्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहेत. या सर्व मॉडेल्सच्या आगमनाने बाजारात स्पर्धा वाढणार असून ग्राहकांना उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे.

पीक विमा योजनेची शेवटची तारीख जाहीर! आता 'या' तारखेपर्यंत करता येईल अर्ज Pik Vima Yojana Last Date
पीक विमा योजनेची शेवटची तारीख जाहीर! आता ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा Pik Vima Yojana Last Date

Leave a Comment