आज पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठे बदल; तुमच्या शहरातील नवे दर पहा! Petrol Diesel Price Today

Petrol Diesel Price Today: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये काही ठिकाणी महत्त्वाचे बदल झालेले पाहायला मिळत आहेत. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या इंधनाचे हे नवे दर आज, 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6 वाजता जाहीर झालेले आहेत.

पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या चढ-उतारावर ठरवण्यात येत असतात. याशिवाय व्हॅट, स्थानिक कर आणि वाहतूक शुल्क यांसारखे घटकांवर ही किमतीवर परिणाम करत असतात. आज तुमच्या शहरातील इंधनाची किंमत काय आहेत, ते खालील तक्त्यात पाहू शकतात.

रेशन कार्डमध्ये नवीन नाव जोडणे किंवा कमी करणे, अत्यंत सोपे! प्रक्रिया पहा
रेशन कार्डमध्ये नवीन नाव जोडणे किंवा कमी करणे, अत्यंत सोपे! प्रक्रिया पहा

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर पहा

शहरपेट्रोल (प्रति लिटर)डिझेल (प्रति लिटर)
मुंबई₹103.50₹90.03
पुणे₹103.82₹90.35
नागपूर₹104.16₹90.72
नाशिक₹104.74₹91.25
औरंगाबाद₹104.53₹91.05
कोल्हापूर₹104.18₹90.74
ठाणे₹103.91₹90.42
अहमदनगर₹104.25₹90.77
सोलापूर₹104.55₹91.09
रत्नागिरी₹105.35₹91.81
सातारा₹104.58₹91.09

(टीप: वरील दर 1 ऑगस्ट 2025 रोजीचे आहेत. तुमच्या शहरातील अचूक दरांसाठी स्थानिक पेट्रोल पंपावर देखील पाहू शकतात.)

एसएमएसद्वारे दर कसे तपासावे?

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर घरबसल्या एसएमएसद्वारे देखील तपासू शकतात. यासाठी पुढील प्रमाणे पहा:

या तारखेपासून ‘या जिल्ह्यात’ मुसळधार पावसाचा इशारा; जिल्ह्यांची यादी पहा Panjabrao Dakh Live Hawaman
या तारखेपासून ‘या जिल्ह्यात’ मुसळधार पावसाचा इशारा; जिल्ह्यांची यादी पहा Panjabrao Dakh Live Hawaman
  • इंडियन ऑइल (IOC) ग्राहक: तुमच्या मोबाईलमधून RSP<डीलर कोड> असा एसएमएस 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागतो.
  • एचपीसीएल (HPCL) ग्राहक: HPPRICE <डीलर कोड> असा एसएमएस 9222201122 या क्रमांकावर पाठवायचा असतो.
  • बीपीसीएल (BPCL) ग्राहक: RSP<डीलर कोड> असा एसएमएस 9223112222 या क्रमांकावर पाठवावा लागतो.

प्रत्येक शहरातील दर वेगवेगळे असू शकतेय. त्यामुळे तुमच्या वाहनात इंधन भरण्यापूर्वी एकदा दरांची खात्री करणे महत्त्वाचे ठरत आहेत.

Leave a Comment