PM Kisan Hapta Yadi check: देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे! पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली असून आहे. आज, 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत देशातील 9.26 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना ₹20,500 कोटी रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आलेली आहे.
हप्ता हा फक्त या शेतकऱ्यांसाठी
सरकारने यावेळी स्पष्ट सांगितलेले आहे की, फक्त ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी (e-KYC), लँड सिडिंग आणि आधार-बँक लिंकिंग या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहे, त्यांनाच या हप्त्याचा लाभ मिळणार आहेत. हप्ता जमा झाल्यानंतर, संबंधित शेतकऱ्यांना मोबाईलवर SMS माहिती दिली जात आहेत.
तुमचा हप्ता जमा झाला? की नाही? असे चेक करा
तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, हे तपासण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करायचे आहे:
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वात आधी, पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जायचे आहे.
- ‘Farmers Corner’ मध्ये जाऊन “Beneficiary Status” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक टाका टाकायचा.
- “Get Data” या बटणावर क्लिक करा.
- या स्टेटसमध्ये तुम्हाला तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाहीत, हे दिसते.
जर तुमच्या स्टेटसमध्ये e-KYC, Land Seeding आणि Aadhaar Seeding या सर्व ठिकाणी “Yes” पाहायला मिळते, तर तुमचा हप्ता लवकरच किंवा आधीच खात्यात जमा झाला असल्यास. शेतकऱ्यांचे e-KYC झालेले नाहीत, त्यांनी ते लवकरात लवकर जवळच्या CSC केंद्रावर जाऊन पूर्ण करावेत. म्हणजेच तुम्हाला देखील पीएम किसान योजनेचा विसावा बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. तसेच तुम्हाला पीएम किसान योजनेच्या हप्त्यासंबंधी कोणतीही अडचण असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि आम्हाला व्हाट्सअप ला नक्की मेसेज करा.
मित्रांनो सरकारी योजनेची माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा म्हणजे महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारच्या सर्व सरकारी योजनांची माहिती तुम्हाला घरबसल्या आपल्या व्हाट्सअप वर मिळवता येईल.