पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता; लाभार्थी यादीत तुमचे नाव चेक करा PM kisan Yojana Installment List

PM Kisan Sanman Nidhi Yojana: देशभरातील लाखो शेतकरी खुप दिवस ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या ‘पीएम किसान सन्मान निधी योजने’ च्या 20 व्या हप्त्याची रक्कम आज, 2 ऑगस्ट 2025 रोजी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून एका कार्यक्रमात डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ₹2,000 जमा करणार आहे.

PM kisan Yojana Installment

तुम्ही या योजनेचे पात्र लाभार्थी असतान, तर तुमच्यासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. पण त्याआधी तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाहीत, हे तपासणे अत्यंत आवश्यक आहेत.

महिलांना 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळत आहे; येथे अर्ज करा

100 शेळी पालनसाठी 10 लाख रु. अनुदान मिळत आहे; येथे अर्ज करा NLM Sheli Palan Yojana Apply
100 शेळी पालनसाठी 10 लाख रु. अनुदान मिळत आहे; येथे अर्ज करा NLM Sheli Palan Yojana Apply

पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता सविस्तर

या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. ही रक्कम दर चार महिन्यांनी 2,000 रूपये च्या ३ हप्त्यांमध्ये दिली जात आहे. आतापर्यंत 19 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत आणि आता 20 व्या हप्त्याची रक्कम आज जमा करण्यात येत आहे.

सरकारने जून आणि जुलैमध्ये हप्ता देण्याचे संकेत दिलेले होते, पण आता 2 ऑगस्टची तारीख निश्चित झालेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहेत.

लाभार्थी यादीत नाव कसे तपासायचे?

तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र आहात का? नाही? हे तपासण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करायचे आहे:

पीक विमा योजनेची शेवटची तारीख जाहीर! आता 'या' तारखेपर्यंत करता येईल अर्ज Pik Vima Yojana Last Date
पीक विमा योजनेची शेवटची तारीख जाहीर! आता ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा Pik Vima Yojana Last Date
  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वप्रथम, पीएम किसान योजने च्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जायचे आहे.
  2. ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  3. आता तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) भरावीत.
  4. यानंतर, स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड (Captcha Code) योग्य ठिकाणी भरा.
  5. पुढे, ‘Get OTP’ या बटणावर क्लिक करायचे. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येणार आहे.
  6. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती (Status) दिसते.

या स्टेटसमध्ये तुम्ही तुमचा हप्ता जमा झालेला आहे की नाही? हे तपासू शकतात. यासोबतच, सरकारने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे देखील अनिवार्य केलेले आहे, त्यामुळे तुम्ही ती पूर्ण केलेली आहे की नाही, याची खात्री करावी.

महिलांना 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळत आहे; येथे अर्ज करा

Leave a Comment