रेल्वेत 10,000 जागांसाठी मोठी भरती सुरू; पगार, पात्रता, संपूर्ण माहिती पहा Railway recruitment 2025

Railway recruitment 2025: मित्रांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी रेल्वेने आता पुन्हा एकदा एक मोठी संधी दिलेली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB), पूर्व रेल्वे (RRC ER), आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) यांनी मिळून १०,००० हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केलेली आहेत. रेल्वेच्या नोकरीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी ही खरोखरच आनंदाची बातमी आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या विविध भरती प्रक्रियांसाठी अर्ज करू शकता.

पूर्व रेल्वे (RRC ER) मध्ये एकूण ३,११५ पदांसाठी भरती होणार आहेत. यासाठी उमेदवारांनी १०वी उत्तीर्ण असण्यासोबतच NCVT द्वारे मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र धारण करणे बंधनकारक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १४ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार आहे. आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ सप्टेंबर २०२५ असेल. इच्छुक उमेदवार www.rrcer.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील, हे लक्षात घ्यावेत.

शेतकऱ्यांना जिल्हानिहाय ३६८ कोटींची मदत जाहीर; यादी जाहीर! नाव चेक करा Farmers Anudan List
शेतकऱ्यांना जिल्हानिहाय ३६८ कोटींची मदत जाहीर; यादी जाहीर! नाव चेक करा Farmers Anudan List

दुसरीकडे, स्पोर्ट्स कोटा अंतर्गत १३ पदांची भरती जाहीर करण्यात आलेलली आहे. Level-1 साठी १०वी पास किंवा ITI/NAC असलेले उमेदवार पात्र आहे, तर Level-2 साठी १२वी ५०% गुणांसह किंवा ITI/NAC उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ९ जुलै २०२५ पासून सुरू झालेली असून, अंतिम तारीख ८ ऑगस्ट २०२५ आहे. अर्ज करण्यासाठी www.rrcer.org या वेबसाइटला भेट द्यावी.

RRB टेक्निशियन भरती २०२५ अंतर्गत एकूण ६,२३८ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आहे, ज्यात टेक्निशियन ग्रेड-I (सिग्नल) साठी १८३ आणि टेक्निशियन ग्रेड-III साठी ६,०५५ जागा आहेत. ग्रेड-I साठी B.Sc. (Physics/Electronics/CS/IT) किंवा BE/B.Tech किंवा ३ वर्षांचा डिप्लोमा आवश्यक आहे. ग्रेड-III साठी १०वी उत्तीर्ण आणि ITI किंवा १२वी (Physics + Maths) असलेले उमेदवार अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ ऑगस्ट २०२५ असून, www.rrbapply.gov.in या वेबसाइटवर अर्ज करता येईल.

विहिरींसाठी १ लाखांचे अनुदान आहे; येथे करा अर्ज! नवीन यादी जाहीर Vihir Anudan List
विहिरींसाठी १ लाखांचे अनुदान आहे; येथे करा अर्ज! नवीन यादी जाहीर Vihir Anudan List

याव्यतिरिक्त, इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नई येथे अप्रेंटिस पदांसाठी १,०१० जागांची भरती होत आहेत. यासाठी ITI पास उमेदवार पात्र आहेत. उमेदवारांची निवड मेरिटवर आधारित असते. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहेत. तुमच्या पात्रतेनुसार संबंधित पदांसाठी अर्ज करून तुम्ही या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ शकतात.

सॅमसंग ने सर्वात कमी किमतीत आणला नवीन मोबाईल; फीचर्स पाहून चकित व्हाल! Samsung Galaxy A17 5G Launch
सॅमसंग ने सर्वात कमी किमतीत आणला नवीन मोबाईल; फीचर्स पाहून चकित व्हाल! Samsung Galaxy A17 5G Launch

Leave a Comment