पुढील आठवड्यात पाऊस कसा? डॉ रामचंद्र साबळे मोठा अंदाज जाहीर! Ramchandra Sable Heavy Rain Alert

Ramchandra Sable Heavy Rain Alert : महाराष्ट्रातील शेतकरी ज्यांच्या हवामान अंदाजावर सर्वाधिक ठेवत आहेत, अशा डॉ. रामचंद्र साबळे यांनी पुढील ४ दिवसांसाठी (30 जुलै ते 2 ऑगस्ट) सविस्तर अंदाज आणि कृषी वर्तवलेला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, या काळात पावसाचे प्रमाण कमी-जास्त राहणार आहे, पण ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारलीय, त्यांच्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगल्या पाऊस पडणार असल्याचा अंदाज रामचंद्र साबळे यांनी दिलेला आहे.

Ramchandra Sable Heavy Rain Alert

पुढील 4 दिवसांचा जिल्हावार हवामान अंदाज

डॉ. साबळे यांच्या मते, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोजी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये कमी हवेचा दाब असल्यामुळे पावसाची माहिती दिलेली आहे. मात्र, 1 आणि 2 ऑगस्ट रोजी हवेचा दाब वाढल्याने पावसाचे प्रमाण कमी होण्याची वर्तवलेली आहे.

मराठवाडा: धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पुढील ४ दिवसांत 2 ते 10 मि.मी. हलक्या पावसाची वर्तविण्यात आलेली आहे.

100 शेळी पालनसाठी 10 लाख रु. अनुदान मिळत आहे; येथे अर्ज करा NLM Sheli Palan Yojana Apply
100 शेळी पालनसाठी 10 लाख रु. अनुदान मिळत आहे; येथे अर्ज करा NLM Sheli Palan Yojana Apply

विदर्भ:

  • पश्चिम विदर्भात (बुलढाणा, अकोला, वाशिम आणि अमरावती) दररोज 1 ते 12 मि.मी. पाऊस अपेक्षित आहे.
  • मध्य विदर्भात (यवतमाळ, वर्धा आणि नागपूर) दररोज 1 ते 10 मि.मी. पाऊस अपेक्षित आहे.
  • पूर्व विदर्भात (गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया) उद्यापासून 3 ते 10 मि.मी. पावसाची शक्यता वतविण्यात आलेली आहे.

कोकण आणि उत्तर महाराष्ट्र: कोकणातील सिंधुदुर्ग (11-22 मि.मी.), रत्नागिरी (18-35 मि.मी.), रायगड (10-35 मि.मी.), ठाणे (15-34 मि.मी.) आणि पालघर (10-25 मि.मी.) या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिकमध्ये मध्यम पाऊस (10-20 मि.मी.) तर धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा (2-12 मि.मी.) पाऊस अपेक्षित आहेत.

दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र: कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या 18 ते 20 मि.मी. पावसाची शक्यता आहेत. सांगली, सोलापूर, अहमदनगरमध्ये दररोज 4 ते 5 मि.मी. हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.

पीक विमा योजनेची शेवटची तारीख जाहीर! आता 'या' तारखेपर्यंत करता येईल अर्ज Pik Vima Yojana Last Date
पीक विमा योजनेची शेवटची तारीख जाहीर! आता ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा Pik Vima Yojana Last Date

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज!

ज्या जिल्ह्यांमध्ये 1 जून ते 23 जुलै या काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे, त्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी पुढे आलेली आहे. डॉ. साबळे यांच्या मते, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचे पाऊस पण चा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, बीड, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी, अमरावती या सर्व भागांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस होईल, असे डॉ. साबळे साबळे यांनी जाहीर केलेले आहे.

Leave a Comment