नवीन रेशन कार्ड घरबसल्या काढा; या अॅपवरून अर्ज करा, संपूर्ण प्रोसेस पहा Ration Card List
Ration card List: तुम्हाला हा प्रश्न अनेकदा पडला असेन की, रेशन कार्डसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा? सरकारी कार्यालयात रांगेत उभे राहावे लागेन का? आता या सर्व प्रश्नांची चिंता करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला घरी बसून रेशन कार्ड मिळवण्यासाठी अत्यंत सोपा मार्ग सांगणार आहोत. या बातमीच्या माध्यमातून UMANG App आणि ‘आपले सरकार’ या दोन्ही पद्धतींची सविस्तर … Read more