आता 10 वी 12 वी पास विद्यार्थ्यांना 10,000 रूपये मिळणार; लगेच अर्ज करा! अर्ज सुरु SSC HSC Student Scholarship 2025
SSC HSC Student Scholarship List : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून जाहीर केलेल्या १०वी आणि १२वीच्या निकालांनंतर, राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी एक महत्वपूर्ण तसेच आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’मार्फत एका विशेष शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देत आहेत. या योजनेनुसार, १०वी किंवा १२वीच्या परीक्षेत … Read more